Info
नमस्कार बालमित्रांनो,
मला आजही आठवतं जेव्हा माझी आजी मला मांडीवर घेऊन चांदोबामामा ची गोष्ट सांगायची, असं वाटायचं खरंच चांदोबा मामा माझ्या सोबत खेळायला यावा इतकं खरं वाटायचं तेव्हा...! आज्जी माझी खूप छान छान गोष्टी सांगायची. खूप छान आठवणी आहेत माझ्या बालपणीच्या ज्या तुम्हाला पण सांगणार आहे. म्हणूनच घेऊन आलो आहोत "गोष्ट.. पण वेगळी" हा बाल मित्रांचा छान छान गोष्टींचा यु ट्यूब चॅनल..! तर अवश्य भेट द्या आणि बघा बाल गोष्टी आणि बोध कथा ! आणि "गोष्ट.. पण वेगळी" चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका ...
Tags
Stats
Joined Invalid Date
0 total views