उठ बहुजना जगा हो .......वैचरिकतेचा धागा हो....... हा समूह बौध्द धम्मतील संपूर्ण माहिती देणारा आपल्या आवडीचा समूह आहे तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित आहे सगळ्यांनी या समूहात सहभागी होऊन बोद्ध धम्माचा बाबासाहेबांच्या व महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यास सहकार्य करावे.........