नमस्कार उद्योजक मित्रांनो आणि मैत्रिणींनो क्रांती उद्योजकता विकास केंद्र हे संपूर्ण भारतभर कार्यरत आहे नव नवीन शासकीय योजना उद्योजकांसाठी असलेल्या याची माहिती पुरवतो व त्यांना व्यावसाय उभारे पर्येंत मदत व मार्गदर्शन केले जाते. सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना पोहचावी हा आमचा प्रांजळ प्रयत्न. या मराठमोळ्या चॅनल ला लाईक शेर व सब्क्राइब करुण मदत करा धन्यवाद.